आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमाल-मस्तीत झाले #Bahubali2चे शूटिंग, पहिल्यांदाच बघा शूटिंग सेटवरील कलाकारांचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बाहुबली 2’ हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी इतिहास बनला आहे. तब्बल 1000 कोटींची कमाई करुन या सिनेमा विक्रम प्रस्थापित केला आहे.  आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘बाहुबली 2’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्ट दिसते. रात्रंदिवस या सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. पण कलाकारांनी कामाचे दडपण न घेता एन्जॉय करत चित्रीकरण पूर्ण केले. बाहुबली 2 या सिनेमाच्या सेटवरील पडद्यामागील नजारा दाखवणा-या छायाचित्रांचा खजिना आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोजमध्ये सिनेमातील सर्व कलाकार शूटिंगच्या फावल्या वेळेत कशी धमाल-मस्ती करायचे याची झलक बघायला मिळते. 

चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पहिल्यांदाच बघा, कसा होता बाहुबली 2 या सिनेमाच्या सेटवरील नजारा आणि सोबतच वाचा या सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी...   
 
बातम्या आणखी आहेत...