आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग सेटवर असा असतो स्टार्सचा अंदाज, बघा सिनेमांचे Behind The Scenes

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्मा (2013)च्या सेटवर बिपाशा-नवाजुद्दीन सिद्दीकी, एक पहेली लीला (2015) च्या सेटवर सनी लिओनी, चमेली (2003)च्या सेटवर करीना कपूर - Divya Marathi
आत्मा (2013)च्या सेटवर बिपाशा-नवाजुद्दीन सिद्दीकी, एक पहेली लीला (2015) च्या सेटवर सनी लिओनी, चमेली (2003)च्या सेटवर करीना कपूर

एन्टरटेन्मेंट डेस्कः सामान्य लोक सिनेमांच्या शूटिंगविषयी नेहमीच एक्साइटेड असतात. आपल्या आजुबाजुला कुठे सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याचे समजात मोठ्या संख्येने लोक ते बघण्यासाठी गर्दी करत असतात. सिनेमांचे शूटिंग कसे होते, त्यातील एक एक सिक्वेन्स कसे शूट केले जातात, याची कधी तुम्ही कल्पना केली आहे का? अनेकदा दिग्दर्शकासाठी काही काही सीन्स शूट करणे हे अतिशय आव्हानात्मक ठरते.


प्रसिद्ध फोटोग्राफर फवजान हुसैन यांनी एग्झिबिशनच्या माध्यमातून पडद्यामागील क्षण प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.  हुसैन फोटो जर्नालिस्ट आहेत. ते मागील 12 वर्षांपासून शूटिंगच्या पडद्यामागील फोटो क्लिक करतात. आतापर्यंत 78पेक्षा जास्त सिनेमांच्या शूटिंगचे फोटो त्यांनी काढले आहेत. त्यांनी पहिल्यांदा 2004मध्ये आलेल्या 'देव' सिनेमाचे फोटो कॅमे-यात कैद केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.  

 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सिनेमांचे असेच काही बिहाइंड द सीन पिक्चर्स दाखवत आहोत. हे बघून सिनेमांचे शूटिंग नेमके कसे केले जाते, याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंच्या माध्यमातून पाहा कसे होते सिनेमाचे शूटिंग...

बातम्या आणखी आहेत...