आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the Scenes: 'गोलमाल अगेन' च्या सेटवर अशी दंगामस्ती करायचे सर्व सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा चित्रपट गोलमाल अगेन सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला क्रिटीक्सने चांगला रिस्पॉन्स दिला आहे तर बॉक्स ऑफिसवर याला चांगली ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई, उटी आणि हैदराबाद येथे झाले आहे. 
 
'गोलमाल अगेन'च्या सेटवर असा होता कलाकारांचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...