आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen Photos: ब्रेकअपनंतर सेटवर असा होता शाहित-करीनाचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड अॅक्टर शाहित कपूर 36 वर्षांचा झाला आहे. 2003 मध्ये 'इश्क विश्क' मधून डेब्यू करणा-या शाहिदने विवाह (2006), जब वी मेट(2007), कमीने (2009), हैदर (2014), उडता पंजाब(2016), रंगून(2007) सारख्या सिनेमांमधून स्वतःची खास ओळख निर्माण केली. या सर्व सिनेमांमधून 'जब वी मेट' त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल करियरसाठी टर्निंग पॉइट होती. त्या काळात करीना कपूर आणि शाहिदचे रिलेशन जगजाहिर होते. 'जब वी मेट' च्या शुटिंगच्या काळात त्यांचे ब्रेकअप झाले. ते वेगळे झाल्यानंतर रिलीज झालेली हा सिनेमा होता. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. हा इम्पिजाय अलींच्या डायरेक्शनमधील हा सुपरहिट सिनेमा 26 ऑक्टोबर 2007 मध्ये रिली झाला होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा 'जब वी मेट' च्या सेटवर शाहिद आणि करीनाचे  Unseen Photos...

 
बातम्या आणखी आहेत...