आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scenes Photos Of Dabboo Ratnani Calendar 2016

Behind The Scene: कॅलेंडर शूटदरम्यान डब्बूने स्टार्ससोबत दिल्या या अंदाजात पोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रासोबत डब्बू रत्नानी - Divya Marathi
प्रियांका चोप्रासोबत डब्बू रत्नानी

मुंबईः डब्बू रत्नानी यांच्या बहुचर्चित कॅलेंडर शूटचे काही पडद्यामागील फोटोज समोर आले आहेत. यामध्ये डब्बू, त्यांची पत्नी आणि तिन्ही मुले प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम, लीजा रे आणि सिद्धार्थ मल्होत्रासह अन्य स्टार्ससोबत पोज देताना दिसत आहेत. डब्बू यांच्या सेलिब्रिटी कॅलेंडरची ही 17 वी आवृत्ती असून यामध्ये 24 स्टार्सनी ग्लॅमरस आणि सिझलिंग शूट केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या शूटचे काही बिहाइंड द सीन फोटोज...