आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पोहोचल्या राणी, विद्यासह या ग्लॅमरस अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जी आणि विद्या बालन) - Divya Marathi
(राणी मुखर्जी आणि विद्या बालन)
38 वर्षांची झालेल्या राणी मुखर्जीविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की तिने 'बियेर फूल' या बंगाली सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली होती. हा सिनेमा तिचे वडील राम मुखर्जी यांचा होता. तिने बॉलिवूडमध्ये अशोक गायकवाडच्या 'राजा की आएगी बरात' (1997) सिनेमातून पदार्पण केले. राणीशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी करिअरची सुरुवात बंगाली सिनेमांतून केली.
विद्या बालन...
विद्याने 'भालो थेको' या बंगाली सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये तिने 'परिणीती' सिनेमातून पाऊल ठेवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलिब्रिटींविषयी...
बातम्या आणखी आहेत...