आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याबाबतीत बॉलिवूडच्या खूप पुढे आहे भोजपुरी अॅक्ट्रेसेस, बिनधास्त देतात असे सीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिला चंपारण चित्रपटात अनेक रोमँटिक सीन आहेत. - Divya Marathi
जिला चंपारण चित्रपटात अनेक रोमँटिक सीन आहेत.
 
पाटणा - चित्रपटात हॉट सीनबाबत बॉलिवूड नेहमी चर्चेत असते. पण बोल्ड सीन आणि लिपलॉकच्या बाबतीत भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीही मागे नाही. भोजपुरीच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात बोल्ड सीन असतात. इंडस्ट्रीमध्ये काम करणारे निर्माता दिग्दर्शक चित्रपट हिट व्हावा यासाठी हे गरजेचे असल्याचे सांगतात. तर अॅक्टर आणि अॅक्ट्रेसही स्टोरीची डिमांड सांगत असे सीन करायला तयार असतात. बोल्ड सीनमुळे चित्रपट चर्चेत राहतो, आणि त्यांनाही याचा फायदा होता. 
 
 

कोणीही नाही मागे.. 
- भोजपुरी चित्रपट 'जिला चंपारण' लवकरच रिलीज होणार आहे. त्यात खेसारी लाल यादवबरोबर अॅक्ट्रेस मोहिणी घोष आणि मनी भट्टाचार्य आहे. या चित्रपटात अनेक बोल्ड सीन आहेत. 
- तर गेल्या आठवड्यांत रिलीज झालेल्या 'सिपाही' मध्येही दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आणि आम्रपाली दुबे अनेकदगा लिपलॉक करताना दिसणार आहेत. 
- फेब्रुवारी 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'सरकार राज'मध्ये बिग बॉस फेम मोनालिसा आणि सिंगर पवन सिंह यांचा लिपलॉक सीन होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा. भोजपुरी सिनेमातील अॅक्टर अॅक्ट्रेसेसचे असेच काही PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...