आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतून असे दिसते या भोजपुरी सुपरस्टारचे घर, पाहा Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार मनोज तिवारी यांना लोक भोजपुरीचे आघाडीचे अॅक्टर म्हणून ओळखतात. पण तसे असले तरी अॅक्टींगमध्ये येण्यापूर्वी सुमारे 10 वर्षे त्याना गायक म्हणून काम केले. आता मात्र राजकारणात आल्याने जास्त वेळ ते दिल्लीतच राहतात. पण मुंबईतही त्यांचे आलिशान घर आहे. अंधेरीतील शास्त्री नगर परिसरात 'शिव शक्ती' इमारतीत मनोज तिवारी यांचे ट्रिपल टेरेसचे 4.5 BHK प्लॅट आहे. हा फ्लॅट त्याने 2010 मध्ये खरेदी केला होता. तेव्हा त्याच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी सुरू होत्या. 

आधी बेव्हर्ली हिल्समध्ये राहायचे.. 
- मनोज यांच्या मते आधी ते शेजारीच असलेल्या 'बेव्हर्ली हिल्स'मध्ये राहत होते. पण अशी काही परिस्थिती निर्माण झाली की, त्याला केवळ दोन बॅग घेऊन बाहेर यावे लागले. मनोज नवीन जागेच्या शोधात होते तेव्हा मयूर मेहता यांनी या फ्लॅटबाबत त्यांना माहिती दिली. 
- मनोज म्हणतो, मयूर माझ्यासारखाच मोरारी बापूंचा भक्त आहे. तोच ही बिल्डींग तयार करत होता. साइट व्हिजिटदरम्यान मला हा फ्लॅट आवडला आणि मी लगेच त्याला टोकनही दिले. 
- घरातील प्रत्येक वस्तू स्वतः खरेदी करून आणली असल्याचे मनोज सांगतो. केवळ सोफा, टेबल-खुर्च्याच नव्हे तर फोटो फ्रेमही माझ्या पसंतीचे आहेत, असेही मनोज म्हणतो. 

हे आहे घराचे वैशिष्ट्य.. 
घराचे वैशिष्टय विचारल्यानंतर मनोज यांनी सांगितले की, या घरात कोणतेही सामान भिंतीला फिक्स केलेले नाही. जेव्हा वाटेल तेव्हा सामान घेऊन मी घर रिकामे करू शकतो. मनोज यांचे हे आलिशान घर सांभाळण्याची जबाबदारी प्रमोद पांडे यांच्यावर आहे. त्यांचे स्वप्न गीतकार बनण्याचे आहे. 

(सर्व फोटो : अजित रेडेकर)

पुढील स्लाइड्सवर, मनोज यांनी त्यांच्या ड्रॉइंग रूमला नाव दिले आहे 'फिल्मसिटी'

 
बातम्या आणखी आहेत...