आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-सैफपासून ते अमिताभपर्यंत, सिनेमांमध्ये स्त्री वेशात अवतरले हे बॉलिवूड स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेते विनोद भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. पण कधी कधी विनोदी भूमिका साकारताना या अभिनेत्यांना स्त्री वेशभूषासुद्धा करावी लागते. अमिताभबरोबरच, शाहरुखसलमानलासुद्धा त्याच्या करिअरमध्ये स्त्री वेशभूषा करावी लागली आहे. 2006 साली आलेल्या 'जान-ए-मन' या सिनेमात सलमानने थोड्या वेळासाठी स्त्री पात्र साकारले आहे. तर सैफ अली खानने 'हमशक्ल' या सिनेमात अशीच भूमिका साकारली होती.
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 14 आणखी अशा बॉलिवूड अभिनेत्यांविषयी सांगत आहोत, जे पडद्यावर स्त्रियांच्या रुपात झळकले. त्यांच्याविषयी वाचा, पुढील स्लाईड्सवर..
बातम्या आणखी आहेत...