आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या मुलीने का केली नाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पहिल्यांदा आले उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन नंदा हिने सिनेसृष्टीत का पदार्पण केले नाही, हा नक्कीच त्यांच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. आई जया बच्चन, वडील अमिताभ बच्चन आणि भाऊ अभिषेक बच्चन सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नावे. मात्र आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता श्वेताने योग्य वयात लग्न केले आणि दोन मुलांची आई झाली. मात्र श्वेताने सिनेसृष्टीत पाऊल का ठेवले नाही, याचा खुलासा एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच झाला आहे. स्वतः श्वेताने ही गोष्ट उघड केली आहे.

काय म्हणाली श्वेता, का तिने हा निर्णय घेतला, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...