आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा समोर आलेत BIG B च्या नातीचे Stunning Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा एखाद्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. लंडनमध्ये शिकत असलेल्या नव्याचे फोटोज नेहमीच टॉक ऑफ द टाउन असतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यनची ती क्लोज फ्रेंड असून नव्या स्वतःचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. navya__nanda या इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बींच्या नातीची पुन्हा नवीन छायाचित्रे बघायला मिळत आहेत. या फोटोजमध्ये ती खूप स्टनिंग दिसतेय.

अलीकडेच झाले नव्याचे ग्रॅज्युएशन
- श्वेता बच्चन आणि निखिल नंदाची 19 वर्षीय मुलगी नव्याने अलीकडेच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
- शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत नव्या लंडनच्या सेवन ऑक्स स्कूलमध्ये शिकत आहे.
- मे महिन्यात शाहरुख-गौरी आणि नव्याचे आईवडील आपल्या मुलांचे यश साजरे करायला लंडनमध्ये आले होते.
- त्यावेळीसुद्धा नव्या आणि आर्यनचे ग्रॅज्युएशनचे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

नव्याचे लेटेस्ट फोटोज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...