आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिसपासून करिना, सुष्मितापर्यंत पाहा बॉलीवूड अॅक्ट्रेसेसचे Fashion Blunders

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस नर्सिग फाकरी काही दिवसांपूर्वी बँजो चित्रपट प्रमोट करण्यासाठी एका शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या बोल्ड ड्रेसवरून काहीसा गोंधळ झाला. तिचे क्लिव्हेज दिसत असल्याचे शोच्या डायरेक्टरने आक्षेप घेतला होता. त्यामुळे नर्गिसला नंतर पिन लावून शुटिंग करावे लागले.

बॉलीवूडमध्ये फॅशन ब्लंडरच्या अनेक घटना..
नर्गिसच नव्हे बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना कधी ना कधी फॅशन ब्लंडर्सचा सामना करावा लागला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर करिनाचे देता येईल. 2014 मध्ये तिच्या आत्याचा मुलगा अरमान जैनच्या 'लेकर हम दीवाना दिल' चित्रपटाच्या म्युझिक लाँचदरम्यान ती सेक्सी साडीमध्ये दिसून आली होती. त्यावेळी तिने नॉट असलेल्या ब्लाउजमध्ये पिन लावलेलील पाहायला मिळाले होते. त्याची बरीच चर्चा झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहुयात असेच काही इतर फॅशन ब्लंडर्स...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...