आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक स्टारर \'मोहेंजोदारो\'च्या 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये झाल्यात या 7 चुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशनचा 'मोहेंजोदारो' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि त्याची को-स्टार पूजा हेगडे दोघेही अतिशय सुंदर दिसले आहेत. पौराणिक कथेवर आधारित हा सिनेमा भव्यदिव्य दिसत आहे. ट्रेलर अगदी प्रभावी आहे. परंतु आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित सिनेमाच्या 3 मिनीटांच्या ट्रेलरमध्ये अनेक चुकाही दिसून आल्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या ट्रेलरमधील काही चुका निदर्शनास आणून देत आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कोण-कोणत्या चुका झाल्या आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...