आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारच स्टायलिश आहे 'बिग बॉस'च्या कंटेस्टंटची मुलगी, करू शकते बॉलिवूड डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुजा बेदीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची मुलगी आलिया फर्निचरवाला. - Divya Marathi
पुजा बेदीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची मुलगी आलिया फर्निचरवाला.
मुंबई - 'बिग बॉस-5'ची एक्स कंटेस्टंट पुडा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला सध्या तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने फेसबूकवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात तिचा लूक अत्यंत स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. आलिया 28 नोव्हेंबरला 20 वर्षांची होतेय. 

3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स... 
- पुजाची स्टायलिश मुलगी आलिया इन्स्टाग्रामवर नेहमी मित्रांबरोबरचे पार्ट्या आणि बिकिनी फोटो पोस्ट करत असते. 
- इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 
- पुजा बेदी आणि फरहान इब्राहीम फर्निचरवाला यांची मुलगी असलेल्या आळियाचा जन्म 1997 मध्ये झाला होता. 

न्यूयॉर्कमध्ये राहते आलिया.. 
- आलिया फॅशन इडस्ट्रीमध्ये तिची ओळख निर्माण करत आहेत. लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. 
- आलिया न्यूयॉर्कमध्ये राहते. 
- आलियाने 2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला आहे. याशोमध्ये ती कंटेस्टंट म्हणून झळकू शकते. 

यामुळे चर्चेत होती आलिया.. 
- आलिया रामानंद सागरची पणती साक्षीबरोबरच्या भांडणामुळेही चर्चेत आली होती. 
- दोघींचे भांडण एवढे वाढले होते की, आलियावर POCSO अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 
- पुजाने या प्रकरणाला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. 2014 मध्ये दोघींच्या भांडणाचे प्रकरण समोर आले होते. 

या शोमध्ये काम करतेय पुजा.. 
- पुजा 'बिग बॉस-5' शिवाय 'नॉट जस्ट पेज-3', 'जस्ट पुजा', 'झलक दिखला जा', 'हार्टबीट', 'मम तुम और हम', 'जोडी कमाल की', 'नच बलिए', 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी' सारख्या शोमध्ये झळकली आहे. 
- टीवी शो बरोबरच पुजाने 'जो जाती वही सिंकदर'(1992), 'लुटेरे'(1993), 'फिर तेरी कहानी याद आई'(1993, 'आतंक ही आतंक'(1995) सारख्या चित्रपटांतही काम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आलिया फर्निचरवाला हिचे 7 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...