बिग बॉसमधून प्रसिद्धीस आलेल्या जिझेल ठकराल या मॉडेल आणि अॅक्ट्रेसने तिचा वाढदिवस नुकताच मालदीवमध्ये साजरा केला. २ सप्टेंबर रोजी जिझेलचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने हॉलीडे एन्जॉय करण्यासाठी जिझेल मालदीवमध्ये होते. यावेळी जिझेलने तिच्या मित्रांबरोबर भन्नाट मस्ती केली. जिझेलने तिच्या या हॉलीडेचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केले. क्या कूल है हम च्या तिसर्या भागात जिझेल ठकराल झळकली होती. तिचे हॉट रूप या चित्रपटातून पाहायला मिळाले होते. तसेच हॉट फोटो जिझेल तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करत असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जिझेलने शेअर केलेले तिच्या वाढदिवसाचे Hot Photos..