आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला सोडून या मॉडेलसोबत LIVE-IN मध्ये राहात होता राहुल महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस-8'च्या घरात संभावना सेठला राहुल महाजन आणि डिंपीविषयी गॉसिप करताना दाखवण्यात आले होते. 'बिग बॉस'च्या घरात राहुल डिंपीवरचे प्रेमाची उधळण करतो तर बाहेर मॉडेल अपर्णा जोशीला डेट करत असल्याचे दाखवण्यात आले होते. तेव्हापासून अपर्णा जोशी ही चर्चेत आली होती. तिची फेसबुकवरची फोटोजही व्हायरल झाले होते.

राहुल महाजन सध्या मुंबईतील मॉडेल अपर्णा जोशीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. (सध्याचे माहीत नाही) इतकेच नव्हे तर त्याची पत्नी डिंपी महाजन दुबईतील एका बिझनेसमनला डेट करत होती. राहुलने 2010 मध्ये 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या रियालिटी शोमध्ये डिंपी गांगुलीचा पत्नी म्हणून स्विकार केला होता. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच डिंपीने राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. मात्र, काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकत्र नांदू लागले होते. पण 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद वाढला आणि त्यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा राहुल महाजनची कथिक लिव्ह-इन पार्टनर अपर्णा जोशीची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...