आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमून एन्जॉय करतेय बिग बॉसची ही एक्स कंटेस्टेंट, समोर आले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टंट आणि भोजपुरी चित्रपटांची अॅक्ट्रेस मोनालिसा सध्या नवरा विक्रांतबरोबर मलेशियामध्ये हनिमून एन्जॉय करत आहे. तिने हनिमूनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती नवऱ्याबरोबर तर काही फोटोत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. एका फोटोला तिने कॅप्शन लिहिले, 'Such A Romantic Place... #swimming #withmylove #blue #everywhere #lovingit ..... Day1❤'. 

एक्सटेंड केला प्लान... 
मोनालिसा आणि विक्रांत यांनी रियालिटी शो 'नच बलिए 8' मध्ये सहभाग घेतला होता. जेव्हा ते दोघे एलिमिनेट झाले तेव्हा त्यांनी हनिमून प्लान आणि एक्सटेंड केला आणि मलेशियाला जायचे ठरवले. 'बिग बॉस' मधून बाहेर पडल्यानंतर दोघे गोव्याला हनिमूनला गेले होते. पण त्यांनी नच बलियेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे हनिमून मागे पडले. त्यामुळे नच बलियेतून मोकळे झाल्यानंतर आता ते मलेशियामध्ये एन्जॉय करत आहेत. मोनालिसाने एका फोटोबरोबर लिहिले,  Let's Go Fast ❤.... For our most "AWAITED HOLIDAY ".... #Malaysia ????????.... #Singapore ???????? #cruise #geminicruise #superexcited #honeymoon #finally #happy #us #feelingblessed #airportlook #traveldiaries".

मोनालिसाने सोशल मीडिया प्रथमच टू पीस बिकिनीतील फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती पूलसाईड बसलेली दिसत आहे. एका फोटोबरोबर तिने लिहिले, 'Awwww... i am such a " bechari " 😜😜'. तर दुसऱ्या एका फोटोत नवऱ्याबरोबर पोज देताना ती दिसत आहे, त्याला तिने कॅप्शन दिले, 'Posing In Front Of " TWIN TOWERS" ... #kualalumpur #twintower #lovelyday #today #whatacreation #happyme #day2'.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मोनालिसाचे नवऱ्याबरोबरचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...