आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Epic Fail! Bollywood Actresses Who Got Into Some Really Cringe Worthy Bikinis And Swimsuits

Epic Fail! बिकिनी आणि स्वीमसुटमध्ये मादक नव्हे तर फिक्या दिसल्या या अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सेलिब्रिटींना फॅशन ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखले जाते. कुठलाही इव्हेंट असो, वा पार्टी बॉलिवूड स्टार्स फॅशनेबल कपड्यांमध्ये वावरताना दिसतात. मात्र काही वेळा याच कपड्यांध्ये ते अनकम्फर्टेबल दिसतात. आता हेच बघा ना, बिकिनी म्हटली, की बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे मादक रुप पाहायला मिळणार, हे ठरलेलेच असते. बिकिनीत अभिनेत्री अगदी आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. मात्र काही जणींना हा आउटफिट सूटच झाली नाही, असे म्हणायची वेळ आली आहे. सोनम कपूरपासून ते काजोल, इशा देओल, तनुश्री दत्तासह बी टाऊनच्या काही अभिनेत्रींनी सिनेमे आणि फोटोशूट्सच्या निमित्ताने बिकिनी आणि स्वीमसुट परिधान केले खरे, मात्र त्या या अटायरमध्ये मादक नव्हे तर चक्क फिक्या दिसल्या. त्यांच्या सौंदर्याला जणू या अटायरमध्ये ग्रहणच लागले, अशी म्हणायची वेळ आली. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिकिनीत कशा विचित्र दिसल्या या अभिनेत्री...  
बातम्या आणखी आहेत...