आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: नव-यासोबत गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे बिपाशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात अनेक कपल्स गोव्यात सुटी एन्जॉय करायला जाणे पसंत करत असतात. अभिनेत्री बिपाशा बसूसुद्धा सध्या व्हेकेशन मूडमध्ये असून ती पती करण सिंग ग्रोवरसोबत सध्या गोव्यात एन्जॉय करत आहे. अलीकडेच करणने बिपाशासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये दोघेही क्वॉलिटी वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. तर बिपाशानेसुद्धा स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून यामध्ये ती फ्लोरोसेंट बिकिनी टॉपमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. करणने स्विमिंग पूलसुद्धा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडेच हे कपल एका स्टिमी कंडोम अॅडमुळे चर्चेत आले होते. या जाहिरातीवरुन दोघांवर बरीच टीकासुद्धा झाली आहे.  

 

पुढे बघा, गोव्यात सुटीचा आनंद लुटतानाचे बिपाशा-करणचे PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...