आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची बिपाशा, Photos मध्ये दिसले ट्रान्सफॉर्मेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2015 मध्ये आलेल्या अलोन चित्रपटात बिपाशा अखेरची झळकली होती. सध्या ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे. नुकतेच तिने तिच्या फेसबूक पेजवर काही जुने फोटो शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले, "My all time favourite picture shot by my favourite" फोटोजमध्ये ती फिटनेट एक्सपर्ट सुजैन दाधिच, सुपरमॉडल दिपानिता शर्मा, फॅशन डिजाइनर रॉकी स्टार, व्हीजे अनुष्का दांडेकर आणि विशाल मूलबरोबर दिसत आहे. या फोटोतील आणि सध्याच्या तिच्या लूकमध्ये बराच फरक आहे. सध्या ती पूर्ण ट्रान्सफॉर्म ढालेली दिसते. 
 
या अॅक्टरच्या पत्नीने बिपाशाला आणले मॉडेलिंगमध्ये.. 
- 7 जानेवारी 1979 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या बिपाशाने गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर 1996 मध्ये मॉडेलिंद करिअरची सुरुवात केली होती. 
- अॅक्ट्रेस असण्याबरोबरच बिपाशाचे नाव यशस्वी मॉडेल्समध्येही घेतले जाते. 
- फार कमी लोकांना माहिती आहे की, बिपाशाला मॉडेलिंगमध्ये आणण्याचे श्रेय अर्जुन रामपालची पत्नी सुपर मॉडेल मेहर जेसियाला जाते. 
- कोलकात्याच्या एका हॉटेलमध्ये बिपाशा आणि मेहेरची भेट झाली होती, तेव्हाच मेहेरने तिला मॉडेलिंगमध्ये येण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर बिपाशाने या क्षेत्रात पाऊल ठेवले. 
- बिपाशाने 2001 मध्ये 'अजनबी' चित्रपटातून करिअर सुरू केले होते. 
- तिचा पहिलाच चित्रपट 'राज'(2002) सुपरहिट ठरला होता. आतापर्यंत तिने 55 पेक्षा अधिक चित्रपट केले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, बिपाशाचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...