आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर बदलला बिपाशाचा अंदाज, क्लिक करा आणि बघा बिप्सने काय केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची बंगाली ब्युटी बिपाशा बसू अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोवरची बिपाशाने आयुष्याच्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. लग्नानंतर आता बिपाशचा अंदाज बदलला आहे. ती आता एका वेगळ्याच रुपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

नेमके काय केले बिपाशाने जाणून घ्या..
कंगना रनोट आणि प्रियांका चोप्रा पाठोपाठ आता नवविवाहित बिपाशा बसूनेसुद्धा आता आपले केस शॉर्ट करुन नवीन लूक केला आहे. बिपाशाने नवीन हेअरस्टाईलमधील छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या नवीन लूकमध्ये बिपाशा अतिशय आकर्षक दिसत आहे. बिपाशाने लाँग बॉब हेअरस्टाईल केली आहे. या नवीन लूकच्या छायाचित्रासोबत तिने लिहिले, "मला छोटे केस पसंत आहेत." मात्र केस कापल्यानंतर मला माझ्या लांब केसांची आठवण येत असल्याचेही ती म्हणाली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बिपाशाच्या नवीन लूकची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये न्यू लूकमधील खास व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...