आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीपासून दुरावल्यानंतर पैसे कमविण्यासाठी सलून चालवायची रणबीरची आई, पोलिसांत केली होती तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आज 4 सप्टेंबर रोजी 65 वर्षाचे झाले आहेत. ऋषी यांनी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून वडिलांच्या 'मेरा नाम जोकर'(1970) चित्रपटात काम केले होते. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अभिनेता म्हणून ऋषी 1973 साली आलेला चित्रपट 
'बॉबी'मधून प्रेक्षकांसमोर आले. या एकाल चित्रपटाने ते रातोरात स्टार बनले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राज कपूर यांच्या काही वैयक्तिक आयुष्याची काही माहिती आपणास देत आहोत. ऋषी यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर सलून चालवायच्या नीतू... 
 
 ऋषी आणि नीतू यांनी 1973 ते 1981 सालांत एकसोबत 12 चित्रपटात काम केले..
-  यादरम्यान दोघांचे प्रेम जुळले आणि बरेच वर्षे डेटींग केल्यानंतर 22 जानेवारी 1980 रोजी दोघांनी लग्न केले. 
- लग्नानंतर दोघांना दोन मुले झाली. रिद्धीमा आणि रणबीर. पण 1990 सालापासून त्यांच्या नात्यात प्रॉब्लेम येण्यास सुरुवात झाली.
- ऋषी यांना दारु पिण्याचे व्यसन लागले आणि त्यामुळे त्यांनी अनेकदा नीतू यांना मारहाणही केली. 
- या सर्व गोष्टींना कंटाळून नीतू यांनी ऋषी यांच्याविरुद्द घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. 
- नीतू यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद केले होते. यामुळे त्यांनी स्वतःचे सलून चालु केले. 
- काही दिवसांनंतर यांच्यात तक्रारी कमी होऊ लागल्या. 
- मग नीतू त्यांच्या घरी परतल्या आणि ऋषी यांच्यासोबत पुन्हा संसार सुरु केला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, ऋषी-नीतू यांचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...