आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY: 47 वर्षांचा झाला अर्शद वारसी, वाचा त्याचे FAMOUS DIALOGUES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी 47 वर्षांचा झाला आहे. 19 एप्रिल 1968 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या अर्शदने 1996मध्ये अमिताभ बच्चन प्रॉडक्शन हाऊस अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन बॅनर अंतर्गत बनलेल्या 'तेरे मेरे सपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यापूर्वी 1987मध्ये तो महेश भट्ट यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने महेश यांच्या 'ठिकाना' आणि 'काश' सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर अर्शदला सहायक भूमिकांसाठी ओळख मिळाली.
त्याने संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'सारख्या सिनेमांमध्ये कॉमिक भूमिका साकारल्या, तसेच अजय देवगणसोबत 'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स' आणि 'सन्डे'सारख्या सिनेमांतील त्याच्या पात्रांना प्रेक्षकांनी पसंत केले.
अभिनयासोबतच सिनेमांतसुध्दा अर्शद डायलॉग डिलिव्हरीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे, विनोदी डायलॉग प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
divyamarathi.com तुम्हाला अर्शद वारशीचे असे काही डायलॉग सांगत आहोत, जे लोकांनी खूप पसंत केले. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्शदचे विनोदी संवाद...