आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांचा झाला राजपाल यादव, वाचा त्याचे Funny Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: "अरे ब्रेन लारा.... चल हो जा नौ दो ग्यारह..." काहीशा अशाच फनी डायलॉग्सने प्रेक्षकांना लोटपोट करणारा अभिनेता आणि विनोदवीर यादव 45 वर्षांचा झाला आहे. राजपालला फक्त विनोदवीर म्हणणे आवडत नाही. परंतु त्याचे नाव घेताच त्याने साकारल्या सर्व कॉमेडी भूमिका आवठवतात. 2006मध्ये आलेला 'पार्टनर' आणि 'चुपके चुपके' असो अथवा 2007मध्ये रिलीज झालेला 'भुल भुलैया' असो किंवा 'ढोल' त्याच्या सर्वच भूमिकांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. सिनेमांत त्याने अनेक फनी डायलॉग्स म्हटले. त्यातील अनेक डायलॉग्स आजही प्रेक्षकांना आठवल्यानंतर हसू आवरत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, राजपाल यादवचे असेच काही फनी डायलग्स...
बातम्या आणखी आहेत...