आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी सॉफ्टवेअर डेव्हलपर होती तापसी, जाणून घ्या तिच्याविषयीच्या इंट्रेस्टिंग गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री तापसी पन्नू २९ वर्षांची झाली आहे. साऊथ इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिने २०१३ मध्ये तिने 'चश्मेबद्दूर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शालेय शिक्षण आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली.

जाणून घेऊयात तापसीविषयीच्या खास गोष्टी...
>> 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात तापसीचा जन्म झाला.
>> तिने दिल्लीतील गुरु तेगबहादुर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, तापसीच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही Facts...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...