आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यूपासून 'धूम 2'पर्यंत, विविध चित्रपटांमध्ये असा आहे ऐश्वर्याचा आयकॉनिक LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याने 1997 साली रिलीज झालेल्या 'और प्यार हो गया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा पहिला सुपरहिट चित्रपट 1999 साली आलेला 'हम दिल दे चुके सनम' हा आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान तिचा हीरो होता.  
 
त्यानंतर ऐश्वर्याने ताल (1999), जोश (2000), मोहब्बतें (2000), देवदास (2002), धूम 2 (2006), जोधा अकबर (2008), सरबजीत (2016) आणि ऐ दिल है मुश्किल (2016) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. या सर्वच चित्रपटांमध्ये ऐश्वर्याने तिच्या वेगळ्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऐश्वर्याच्या डेब्यू फिल्मपासून ते आतापर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांतील डिफरंट लूक्सविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर बघा, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये कसा होता ऐश्वर्याचा Look...
बातम्या आणखी आहेत...