आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1984मध्ये झाले होते का सनी देओलचे लग्न? पाहा RARE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी देओलच्या लग्नाचा हा फोटो इंटरनेटवर आहे)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज (19 ऑक्टोबर) 58 वर्षांचा आहे. 19 ऑक्टोबर 1957ला साहनेवाल, पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांना ठाऊक आहे, मात्र त्याचे खासगी आयुष्य नेहमी लाइमलाइटपासून दूर राहिले.
त्याच्या लग्नाविषयीच बोलायचे झाले तर सनी विवाहित आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु सनीने कधी लग्न केले क्वचितच लोकांना माहित आसावे. मात्र इंटरनेटवर त्याच्या लग्नाचे काही फोटो उपलब्ध आहेत. हे फोटो UKच्या एका मासिकाच्या कव्हर पेजवर आहेत. मासिकाच्या कव्हरवर पेजवर हे फोटो 1984मध्ये (जुलै) पब्लिश आहेत. कव्हर पेजच्या सर्वात खाली लिहिले आहे, की exclusive Sunny Weds In England. या फोटोंत किती सत्यता आहे, हे सनी आणि त्याची पत्नी पूजा यांनाच ठाऊक आहे.
असो, divyamarathi.com तुम्हाला सनी देओलच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या आयुष्यातील काही Rare Photos दाखवत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटो...