आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: रेप सीन शूट करताना घाबरले होते राज बब्बर, अॅक्ट्रेसने विश्वासात घेऊन केले शूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता राज बब्बर आज त्यांचा 65 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. त्यांचा जन्म 23 जून 1952 साली टुंडला, उत्तरप्रदेश येथे झाला. 80 च्या दशकात 'इंसाफ का तराजू' या चित्रपटात त्यांना अभिनेत्री झीनत अमानसोबत रेप सीन शूट करायचा होता. या सीनमुळे राज बब्बर फार घाबरले होते. झीनत अमान या त्याकाळच्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत असा शूट करायचा असल्याने त्यांना दडपण आले होते. 
 
राज बब्बर यांनी त्यांच्या करिअरकाळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात असा सीन शूट करण्यासाठी राज बब्बर फार घाबरले होते. शूटवेळी ते घामाघूम झाले होते. 
 
जाणून घ्या, राज बब्बर आणि त्यांच्या चित्रपटाशी निगडीत काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...