मुंबई - करीना कपूर आज 21 सप्टेंबर रोजी 37 वर्षाची झाली आहे. 2000 साली रिफ्युजी या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करीनाने 2012 साली सैफ अली खानसोबत लग्न केले. आता दोघांना एक मुलगा आहे त्याचे नाव आहे तैमूर अली खान. पण तुम्हाला माहीत आहे का की करीनाचे नाव एका प्रसिद्ध नॉवेलवरुन घेण्यात आले आहे. आज या पॅकेजमध्ये करीनाशी निगडीत काही खास गोष्टी आपल्याला सांगत आहोत.
अन्ना केरेनिना वरुन ठेवले आहे करीनाचे नाव..
- 23 सप्टेंबर 1980 साली मुंबईमध्ये जन्मलेल्या करीनाचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता कपूर हे एकेकाळी प्रसिद्ध स्टार्स होते. ज्यावेळी बबिता प्रेग्नेंट होत्या तेव्हा त्या फेमस राइटर लियो टॉलस्टॉयचे पुस्तक 'अन्ना केरेनिना' वाचत होत्या.
- या पुस्तकावरुनच त्यांनी करीना असे नामकरण केले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, करीना कपूरबद्दलच्या काही खास गोष्टी...