आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षांचा झाला इरफान खान, पाहा त्याच्या आयुष्यातील निवडक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून (वरती) मुलगा बाबिल आणि अयानसोबत इरफान, (खाली) जून्यां दिवसांतील इरफान खान, उजवीकडे पत्नी सुतापा सिकदरसोबत - Divya Marathi
डावीकडून (वरती) मुलगा बाबिल आणि अयानसोबत इरफान, (खाली) जून्यां दिवसांतील इरफान खान, उजवीकडे पत्नी सुतापा सिकदरसोबत
वर्सटाइल अभिनेता इरफान खान 49 वर्षांचा झाला आहे. 28 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्याने अनेक अविस्मरणीय सिनेमांत काम केले. बॉलिवूडसोबत इरफान हॉलिवूडमध्येसुध्दा अॅक्टिव आहे. हॉलिवूडमध्ये त्याने 'ज्युरासिक वर्ल्ड' आणि 'स्पायडर मॅन' या सिनेमांत काम केले.
इरफानने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येसुध्दा काम केले आहे. त्यामध्ये 'चंद्रकांता', 'द ग्रेट मराठा' आणि 'बनेगी अपनी बात' सारख्या मालिका सामील आहेत.
फॅमिलीसोबत साजरा करणार बर्थडे-
यावेळी इरफान आपला बर्थडे फॅमिलीसोबत साजरा करणार आहे. तेही मुलगा बाबिल आणि अयानच्या स्पेशल डिमांडवर. इरफानच्या पत्नीचे नाव सुतापा सिकदर आहे. दोघांनी 1995मध्ये लव्ह मॅरेज केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इरफान खानचे निवडक फोटो...