आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : बोल्ड ड्रेसमुळे या अॅक्ट्रेसला मागावी लागली होती माफी, क्रिकेटरबरोबर जोडले होते नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजच्या ब्राव्होबरोबर श्रिया सरन. - Divya Marathi
वेस्ट इंडिजच्या ब्राव्होबरोबर श्रिया सरन.
दाक्षिणात्य चित्रपटांतील अॅक्ट्रेस श्रिया सरण आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रियाने बॉलिवूडच्या काही मोजक्याच चित्रपटांत काम केले आहे. पण दक्षिणेत तिचे नाव आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. तिला सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'शिवाजी' या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. श्रियाचे नाव वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोबरोबरही चर्चेत आले होते. ती ब्राव्होला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण तिने या अफवा फेटाळल्या होत्या. मी सिंगल आहे आणि आनंदी आहे, असे ती म्हणाली होती. 

टॉपलेस फोटोशूटने आली होती चर्चेत.. 
चित्रपटांशिवाय अनेक ब्रँड्ससाठी काम करणारी श्रिया एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केल्यानेही चर्चेत आली होती. पण जेव्हा मॅगझिन बाजारात आले तेव्हा ती म्हणाली होती, की तिच्या फोटोबरोबर छेडछाड करून तो तयाप करण्यात आला आहे. पण फोटोत मात्र ती स्पष्टपणे दिसत होती. तिने 2011 मध्ये मुंबईत एक स्पा सुरू केला आहे, त्याचे नाव श्री स्पा आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, श्रिया सरनबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...