आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Some Rare Facts About Deepika Padukone

दीपिकाने नाकारले आहेत सलमानचे 3 सिनेमे, जाणून घ्या ब-याच रंजक गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण मंगळवारी (5 जानेवारी) 30 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवून तिला 9 वर्षे झाली आहेत. यावर्षांत तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. या बदलांविषयी कदाचित सर्वांना ठाऊक आहे. परंतु तिच्या खासगी आयुष्यातील अनेक रंजक गोष्टींपासून लोक अज्ञात आहेत. दीपिकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही दीपिकाच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दीपिकाच्या आयुष्यातील निवडक फॅक्ट्स...