आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडमध्ये गुपचुप थाटले होते सनी देओलने लग्न! बघा खासगी आयुष्यातील निवडक PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी देओलच्या लग्नाचे हे छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे. - Divya Marathi
सनी देओलच्या लग्नाचे हे छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे.
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सनी देओलने वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 ऑक्टोबर 1956 रोजी साहनेवाल, पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी त्याच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे, मात्र सनीने त्याचे खासगी आयुष्य नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवले. सनी विवाहित आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र त्याने लग्न कधी आणि कुणासोबत केले, हे फारसे कुणाला माहित नाही.
 
1984 मध्ये झाले होते सनीचे लग्न?
इंटरनेटवर सनीच्या लग्नाचे एकच छायाचित्र उपलब्ध आहे. हे छायाचित्र यूकेच्या एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रकाशित झाले होत. मॅगझिनचे हे कव्हर पेज जुलै 1984 सालीचे आहे. कव्हर पेजवर exclusive Sunny Weds In England असे लिहिले होते. हा फोटो कितपत खरा आहे, हे तर सनी आणि त्याची पत्नी किंवा त्याचे फॅमिली मेंबर्सच सांगू शकतील.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सनी देओलचे आणखी काही Rare Photos...
बातम्या आणखी आहेत...