आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special The Controversial Life Of Aditya Pancholi

थप्पड, मारहाण आणि बलात्कार, वादाग्रस्त आहे आदित्य पांचोलीची Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य पंचोली उजवीकडे (वरती) कंगना रनोटसोबत (खाली) पूजा बेदीसोबत - Divya Marathi
आदित्य पंचोली उजवीकडे (वरती) कंगना रनोटसोबत (खाली) पूजा बेदीसोबत
आदित्य पांचोली आज 51 वर्षांचा झाला आहे. 4 डिसेंबर 1965ला मुंबईमध्ये जन्मलेला आदित्य नुकताच 'बाजीराव मस्तानी' सिनेमात झळकला. याशिवाय आदित्यने अनेक सिनेमांत काम केले आहेत, परंतु तो फिल्म करिअरपेक्षा वादाने सर्वाधिक चर्चेत राहतो. जाणून घेऊया आदित्यचे काही टॉप कॉन्ट्राव्हर्सिज...
काही महिन्यांपूर्वी त्याने 'लाखो यहा दिलवाले' सिनेमाच्या सेटवर को-स्टार विजे भाटियाच्या थोबाडीत मारली होती. मागील मार्चमध्ये एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या पबमध्ये मारहाण केल्याने आदित्यला अटक झाली होती. याशिवाय तो अनेकदा वादात अडकला आहे. इतकेच नव्हे आदित्यवर शेजा-यांना मारहाण केल्यापासून मीडियासोबत गैरवर्तणूक केल्याचासुद्धा आरोप लागला आहे. जाणून घेऊया आदित्यच्या अशाच काही वादांविषयी, ज्यांनी माध्यमांत चर्चा एकवटली...
कॉन्ट्रोवर्सी 1 : कंगनासोबत रिलेशनशिपमुळे वादात
आदित्यचे नाव अभिनेत्री कंगना राणावतसोबत जुळले होते. आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या कंगनासोबत आदित्यने खूप दिवस डेटींग केली. कंगनासोबत डेटींग करत असताना आदित्यला दोन मुले होती. दोघांचे नाते संपुष्टात आल्यानंतर आदित्यने स्वत: स्वीकार केले होते, की त्याचे आणि कंगनाचे रिलेशनशिप होते. कंगना इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत असताना आदित्यने तिला आधार दिला होता. मात्र आता दोघे एकमेकांना बोलतदेखील नाहीत. परंतु एकेकाळी दोघे अने ठिकाणी सोबत फिरत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा आदित्य पांचोलीचे चर्चेतील वाद...