आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदनी चौक ते बॉलिवूडपर्यंतचा कसा झाला खिलाडी अक्षयचा प्रवास, वाचा त्याच्याविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याने वयाची ४९ वर्षे पूर्ण केली आहेत. अलीकडेच त्याचा \'रुस्तम\' हा सिनेमा रिलीज झाला आहे. अक्षयचा हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. शंभर कोटींच्या घरात पोहोचलेला \'रुस्तम\' हा अक्षयच्या करिअरमधील पाचवा सिनेमा ठरला आहे. गेल्या २५ वर्षांपासून अक्षयने सिल्व्हन स्क्रिनवरची आपली जादू कायम ठेवली आहे.

कॉमेडी असो वा देशभक्ती, अक्षयने प्रत्येक सिनेमात स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. एकीकडे तो \'बेबी\' आणि \'हॉलिडे\' यांसारख्या देशभक्तीवर आधारित सिनेमात दिसतो, तर दुसरीकडे \'सिंह इज ब्लिंग\' आणि \'ब्रदर्स\' या मसालापटांमध्येही तो तीच कमाल दाखवतो. अक्षयने इंडस्ट्रीत आज जे स्थान पटकावले आहे, तिथवर पोहोचायला त्याला बराच संघर्ष आणि मेहनत करावी लागली आहे. दिल्लीच्या चांदनी चौकच्या गल्लीपासून ते बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपर्यंतचा त्याचा हा प्रवास खूप रंजक आहे.

आज अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्याच्याविषयीच्या A to Z गोष्टी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...