आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तरॉमध्ये चहा पिताना बॉबी पडला होता प्रेमात, अशी आहे त्याची Love story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठ्या पडद्यापासून बऱ्याच दिवसांपासून लांब असलेला अभिनेता बॉबी देओल 'पोस्टर बॉईज' चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट येत्या 8 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. बॉबी देओलच्या आयुष्यात अशी वेळ आली होती की त्याच्याजवळ कोणतेच काम नव्हते पण अशावेळी त्याची पत्नी तान्याने त्याला पूर्ण साथ दिली. बॉबी देओल आणि तान्याचे लग्न 1996 साली झाले होते. तान्या मोठ्या बिझनेसमन घरातील मुलगी आहे. बॉबीच नव्हे तर सनीही करतो तिच्या कामाचे कौतुक..
 
तान्याचे 'द गुड अर्थ' नावाची स्वतःची फर्निचर आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. अनेक बॉलिवूड स्टार आणि बिजनेसमन तिचे क्लायंट आहे. तान्या डिझायनर म्हणून तिचे काम उत्तम करत आहे. तान्याने सांगितल्यानुसार, बॉबी कधीच तिच्या कामात दखल देत नाही. तान्याला घरातूनही फार सपोर्ट आहे. चांगले काम झाले की बॉबी आणि सनी भैया दोघेही माझे कौतुक करतात असे ती म्हणते. तान्याने इंटीरीअर डिझायनरचे काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, रेस्तरॉमध्ये चहा पिताना झाले एकाच नजरेत प्रेम..
बातम्या आणखी आहेत...