आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sex चेंज करण्याअगोदर अशी दिसायची बॉबी डार्लिंग, सांगितला सर्जरीदरम्यानचा त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सेक्स चेंज केल्यानंतर बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी 2016 साली भोपाळच्या बिझनेसमनसोबत लग्न केले. जवळपास दीड वर्ष चाललेल्या या लग्नानंतर दोघांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. बॉबीने तिच्या पतीवर नशेमध्ये मारहाण आणि अनैसर्गिक सेक्स करण्याचा आरोप लावला आहे. 
 
लग्नाअगोदर केले सेक्स चेंज..
बॉबीने एका मुलाखतीत सांगितले की, लग्नाचा निर्णय घेणे तिच्यासाठी फार अवघड होते. इतकेच नाही तिने तिचे नाव बदलले आणि बँकॉकला जाऊन ऑपरेशन केले. याबद्दल बॉबी डार्लिंगने सांगितले की, पतीच्या म्हणण्यानुसार मी लग्नाअगोदर एक सर्जरी केली. माझ्याकडे त्या सर्जनचे सर्टीफिकेटही आहे. ही फारच त्रासदायक प्रोसेस होती पण पतीने त्यावेळी साथ दिल्याचे तिने सांगितले. 
15 वर्ष छोट्या बिझनेसमनसोबत केले लग्न..
बॉबीने भोपाळच्या बिझनेसमनसोबत लग्न केले आहे. रमणीक बॉबीपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.  बॉबी डार्लिंग (47) तर रमणीक (29) वर्षाचा आहे. 
 
भोपाळच्या एका मंदीरात केला विवाह..
बॉबी आणि रमणीकचे लग्न भोपाळच्या एका लहानशा मंदीरात झाले. 8 फेब्रुवारी भोपाळच्या एमपी नगर स्थित गायत्री मंदिरात विवाह पार पडला. या लग्नात फक्त जवळचे लोक सहभागी झाले होते. सेक्स चेंज करण्याअगोदर बॉबीचे नाव पंकज शर्मा होते. 
ऋतिक रोशन ने दिले पाखी हे नाव...
बॉबीने सांगितले की, हृतिकल रोशन तिचा खास मित्र आहे. जेंडर चेंज केल्यानंतर बॉबीने त्यांचे नाव पाखी शर्मा ठेवले होते. हृतिक तिला नेहमी बॉबी डार्लिंग म्हणून हाक मारत असे. हे नाव त्यालाही फार आवडले आणि मग त्यानेही बॉबी डॉर्लिंग नाव ठेवले. बॉबीने 23 वर्षे वयात 18 गे भूमिका केल्या. यासाठी त्याने नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदविले गेले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बॉबी डार्लिंगचे कुटुंबासोबतचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...