Home »Gossip» Bold Actress Sonam Married Twice, Once Married To Director

अज्ञातवासात राहिलेल्या या बोल्ड अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार, निर्मात्यासोबत केले होते पहिले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 10:28 AM IST

  • सोनम (इनसेट में) दूसरे पति मुरली पोडुवलसोबत
मुंबई - 'त्रिदेव' चित्रपटातील भूमिकेने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनमने पुड्डुचेरी येथील डॉक्टसोबत दुसरे लग्न केले आहे. सोनमचे लग्न कसे आणि कुठे झाले याबद्दल जास्त माहिती उपलब्धल नाही. सोनमचे पहिले लग्न चित्रपट निर्माचा राजीव रायसोबत 21 जानेवारी 1991 रोजी झाले होते. जवळपास 25 वर्षे सोबत राहिल्यानंतर यांनी ऑगस्ट 2016 मध्ये घटस्फोट घेतला. मागील 26 वर्षापासून सोनम अज्ञातवासाचे जीवन जगत होती.
'आखिरी अदालत', 'त्रिदेव' यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या सोनमने राजीवसोबत लग्न केल्यानंतर चित्रपट करणे सोडून दिले होते. राजीवने गुप्त (1994) चित्रपट बनविला होता. याचवेळी राजील अंडरवर्ल्डच्या कचाट्यात आले आणि त्यांच्या ऑफिससमोर त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना घडल्याने या दोघांनी भारत सोडून विदेशात सेटल होण्याचा निर्णय घेतला. पहिले लॉस एंजिलीस, स्वित्झर्लंड आणि मग काही वर्षानंतर ते मुंबईत परतले. सन 2000 पासून ते वेगळे राहत आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कशी होती ते..

Next Article

Recommended