आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bold And Interesting Statements Of Bollywood Stars

जेव्हा करन-जयासह या सेलेब्सच्या बोल्ड वक्तव्यांनी एकवटली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- जया बच्चन, डावीकडे शाहरुख खानसोबत करन जोहर)
मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बोल्ड आणि रंजक वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. जर गोष्ट इथेच थांबली असली तर ठिक होते, परंतु यानंतर जो वाद उभा राहिला आहे, तो एखाद्या शोपेक्षा कमी नव्हता. कधी कुणी कुणावर ताशेरे ओढतो तर कुणी एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतो. विशेष म्हणजे, कुणी-कुणी स्वत:च्याच खासगी आयुष्यावर विनोदी आणि बोल्ड वक्तव्य करतो.
तसेच काही स्टार्स इतके बोल्ड वक्तव्य करतात, ती त्याचे पडसाद बॉलिवूडच नव्हे संपूर्ण देशात दिसून येतात. त्याचा परिणाम सोशलम मीडियीपासून सांसद ते रस्त्यापर्यंत दिसतो. त्यांच्या वक्तव्यांचा जोरदार निषेध केला जातो. काही लोक अशा बोल्ड स्टेटमेंटचे समर्थन करताना दिसतात. परंतु अशा वक्तव्यांचा ट्रेंड आता जूना झाला आहे. divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड स्टार्सचे असेच काही बोल्ड वक्तव्ये ज्यांनी चर्चे एकवटली.
'एक मोस्ट नॉनसेंसियल सिनेमा आहे 'हॅपी न्यू इअर'- जया बच्चन
बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकिया नेत्या जया बच्चन एका इव्हेंटमध्ये म्हणाल्या होत्या, 'हॅपी न्यू इअर नॉनसेंसियल सिनेमा आहे. अभिषेक बच्चन सिनेमा भाग असल्याने मी हा सिनेमा पाहिला.'
'मी शाहरुखवर प्रेम करतो'- करन जोहर
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबतच्या आपल्या नात्याविषयी निर्माता करन जोहरने एक विनोदी वक्तव्य केले होते. करन म्हणाला होता, 'शाहरुख खान नेहमी माझ्या सिस्टम एक भाग राहिल. तो माझ्या सिनेमांच्या मेकिंगचा भाग आहे आणि राहिल. तुम्ही माझे सिनेमा पाहिता त्यात प्रत्येक पात्र त्याच्या जवळचे असते. मी शाहरुख खानवर खूप प्रेम करतो आणि त्याच्यासोबत काम करणे माझ्यासाठी भाग्याचे आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूड स्टार्सचे काही बोल्ड वक्तव्य...