आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : राधिकाने Parched सह अनेक चित्रपटांत दिलेत बोल्ड सीन, पाहा Hot Looks

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांझी चित्रपटातील सीन (इनसेट लय भारी) - Divya Marathi
मांझी चित्रपटातील सीन (इनसेट लय भारी)
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटेचा आज वाढदिवस. Parched या आगामी चित्रपटातील राधिका आपटेचे काही न्यूड सीन नुकतेच लीक झाले होते. राधिकाच्या फोटो किंवा व्हिडीओ लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही राधिकाचे अशा प्रकारचे काही फोटो आणि व्हिडीओ लीक झाले होते. पण राधिकाने अशाप्रकारे चित्रपटात किंवा इतर माध्यमांसाठी बोल्ड सीन केल्याची किंवा पोज देण्याचीह ही पहिली वेळ नाही. राधिकाने यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये बिनधास्त सीन दिले आहेत. तसेच काही बोल्ड फोटोशूटमध्येही राधिकाचा खास अंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राधिकाने यापूर्वी केलेल्या भूमिकांतील तिचे काही बोल्ड फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यापूर्वी चित्रपट किंवा इतर माध्यमांमध्ये पाहायला मिळालेला राधिकाचा बोल्ड अंदाज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...