आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापसीच्या Bold फोटोवरून वाद घालणाऱ्यांनी कदाचित तिचा हा अवतार पाहिलेला नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्ट्रेस तापसी पन्नू हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर बिकिनीतील फोटो शेयर केल्यानंतर वाद सुरू झाला आहे. पण तापसीने चित्रपटात बोल्ड लूक दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दाक्षिणात्य सिनेमांत तिने अनेकदा बोल्डलूक दाखवलेला आहे. पण हेटर्सने तिला ट्विट केलेल्या फोटोमुळे ट्रोल केले. 
 
तापसीने दिले परखड उत्तर..
- तापसीने तिच्या अकाऊंटवर जे फोटो शेयर केले आहेत, ते 'आ तो सही' या गाण्यातील लूकचे आहेत. 
- या बिकिणी पोटोवर यूझर्सने नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. 
- एका यूझरने तिला म्हटले, 'आपल्या देशात स्वातंत्र्य आहे, मग एवडे तरी कपडे का ठेवले..' 
- एवढ्यावरच न थांबता यूझरने पुढे लिहिले, हे फोटो पाहून तुझ्या भावाला किती गर्व वाटत असेल ना..
- तापसीला या कमेंटचे वाईट वाटले नाही, उलट तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर देत लिहिले, सॉरी मला भाऊ नाही, नाहीतर नक्की विचारले असते. सध्यासाठी बहिणीचे उत्तर चालेल का. 
- तापसीला भाऊ नाही, तिला फक्त एक लहान बहीण शगुण आहे. 
या पॅकेजमध्ये आपण तापसीच्या दाक्षिणात्य चित्रपटांतील आणि सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोतील काही Looks पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, तापसीचे Hot & Glamours फोटो...
बातम्या आणखी आहेत...