आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाने अशा Bold & बिनधास्त फोटोंमुळे पछाडले कतरिना, आलिया, सोनमसारख्या अॅक्ट्रेसेसना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमाई राजा मालिकेतून घराघरांत पोहोचलेली टिव्ही अॅक्ट्रेस निया शर्मा हिने आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत कतरिना, आलिया आणि सोनमसारख्या बॉलीवूडच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसला तिने मागे टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी एका अवॉर्डशोमध्ये हॉट लूकमध्ये पोहोतल्यानंतर नियाची चर्चा सुरू झाली होती. पण त्याचबरोबर ती सोशल मीडिया अकाऊंटसवरही तिचे रोजचे बिनधास्त फोटो शेयर करत असते. पाहुयात नियाचे असेचा काही बोल्ड अँड बिनधान्स फोटोज.
पुढील स्लाइड्सवर पाहा, निया शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केलेले आणि इतर काही Bold PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...