आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट करण्यात बॉलिवूडचे जुने स्टार्सही नव्हते मागे, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवुडमध्ये अॅक्टींगशिवाय फॅशन मॅगझिनसाठी पोज देण्याची परंपरा आहे. सध्याच्या मॅगझिनच्या कव्हर्सवर तर अॅक्टर्स अत्यंत बोल्ड पोज आणि फोटो देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यात काही नवे वाही. अमिताभ बच्चन, श्रीदेवी, हेमा मालिनी, रेखा, झीनत अमान अशा अनेक जुन्या स्टार्सनीही त्यांच्या काळात मॅगझिनच्या कव्हरसाठी पोज दिली आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सचे विंटेज कव्ह फोटोज दाखवणार आहोत.
 
जुन्या स्टार्सचे मॅगझिन कव्हर्सवरील बोल्ड फोटोज पाहा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...