आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार्सचीही घसरली आहे जीभ, अशा बोल्ड वक्तव्यांनी आले होते चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माध्यमांसमोर संयम आणि संतुलन कायम ठेवणारे बॉलिवूड कलाकारांचीसुध्दा अनेकदा जीभ घसरते. म्हणतात ना, जे मनात तेच ओठांवर. असेच काहीसे अनेकदा बॉलिवूडकरांचे माध्यमांसमोर घडले आहे.
अलीकडेच राखी सावंतने बोल्ड वक्तव्य करून सर्वांना धक्काच दिला. राखी म्हणाली, 'मी माझ्या क्लीव्हेजवर पैसे खर्च केलेत आणि मी ते एक्सपोज करणार'. असे वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून देणा-यांमध्ये केवळ राखीच नव्हे आमिर खान, सलमान खानपासून दीपिका पदुकोण, विद्या बालनपर्यंत हे स्टार्ससुध्दा समील आहेत.
या पॅजेकच्या माध्यमातून जाणून घ्या कोणत्या सेलेब्स कोणते बोल्ड वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अभिनेते आणि अभिनेत्रींचे वादग्रस्त वक्तव्य...