आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana, Priyanka: These Are Some Of The Boldest Outfits Worn By Bollywood Actresses

सोनमपासून ते श्रद्धा, मल्लिकापर्यंत, Bold Outfitsमध्ये अधिकच ग्लॅमरस दिसतात या अॅक्ट्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सोनम कपूर, श्रद्धा कपूर, सेलिना जेटली, मल्लिका शेरावत)

बॉलिवूड अभिनेत्री ग्लॅमरस दिसण्यासाठी मेकअप, हेअरस्टाईलसोबत सर्वात जास्त लक्ष देतात त्या आपल्या आउटफिट्सकडे. सार्वजनिक ठिकाणी अवतरताना उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी या अभिनेत्री कधी शॉर्ट, तर कधी पारदर्शक आउटफिट्सची निवड करताना दिसतात. अनेक जणी कट आउटफिटलाही पसंती दर्शवतात.
आपली तजेलदार त्वचा दाखवण्याची संधी अभिनेत्रींना या आउटफिट्सच्या माध्यमातून मिळते. अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या अभिनेत्री बोल्ड आउटफिट्समध्ये दिसतात. अवॉर्ड फंक्शन असो किंवा पेज थ्री पार्टी, अभिनेत्रींची पहिली पसंती ही तोकड्या आउटफिट्सलाच असते. डिझायनर्ससुद्धा अभिनेत्रींना अधिक ग्लॅमरस दाखवण्यासाठी त्यांच्या फॅशनेबल गाऊनमध्ये काही कट्स देतात, ज्यामुळे अभिनेत्री स्टायलिश आणि आकर्षक दिसतात. अनेकदा या कट आउटफिट्समधून अभिनेत्री आपले क्लीवेज दाखवण्याती मागे नसतात.
बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन सोनम कपूरपासून ते करीना कपूर, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत, बिपाशा बसूपर्यंत अनेक अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी बोल्ड आउटफिटमध्ये हजेरी लावत असतात.
आज आम्ही सार्वजनिक ठिकाणी क्लिक झालेला अभिनेत्रींचा बोल्ड अवतार तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
पुढे पाहा, अभिनेत्रींची बोल्ड आउटफिट्समधील झलक...