Home »Gossip» Bollywood 7 Celebrity Who Became Father In Old Age

कुणी वयाच्या चाळिशीत तर कुणी पन्नाशीत, उतरत्या वयात 'पप्पा' झाले हे बॉलिवूड सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 14:12 PM IST

एन्टरटेन्मेंट डेस्कःविज्ञानाने कितीही शोध लावला तरी खूप जास्त वयाच्या महिलेची आई होण्याची शक्यात अतिशय विरळ असते. पुरुषाचे मात्र तसे नसते. आपले अनेक अभिनेते वयाच्या 60-70 व्या वर्षी वडील झाले आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे उशीरा वडील झाले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वयाच्या चाळिशी आणि पन्नाशीत वडील झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत.

करण जोहर
वय : 44 वर्षे
या वयात बनला पप्पा : 44 वर्षे
Child : यश आणि रूही जोहर, 1 महीना

करण जोहर याचवर्षी 7 फेब्रुवारी रोजी लग्नाविनाच एका मुलाचा आणि एका मुलीचा बाबा झाला आहे. करणने वडील होण्यासाठी सरोगसीची मदत घेतली. सरोगसीच्या माध्यमातून करणला जुळी मुले झाली आहेत. त्याने मुलाचे नाव यश जोहर तर मुलीचे नाव रुही जोहर असे ठेवले आहे. दोन्ही मुलांचा जन्म 7 फेब्रवारी रोजी अंधेरीस्थित मसरानी हॉस्पिटलमध्ये झाला. पण त्यांच्या जन्माची घोषणा करणने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली.
शाहरुख खान
वय 51 वर्षे
या वयात बनला पप्पाः 48 वर्षे
First child : आर्यन, 19 वर्षे
Youngest child : अबराम, 3 वर्षे

शाहरुख खान आणि गौरीच्या मोठ्या मुलाचा जन्म 1997 ला झाला. तीन वर्षांनंतर त्यांना सुहाना ही मुलगी झाली. त्यानंतर 13 वर्षांनी शाहरुख पुन्हा अबरामचा वडील झाला. तोही सरोगसीच्या माध्यमातून झाला. शाहरुख इस्लामला मानत असला तरी त्याची पत्नी हिंदू धर्म मानते. त्याची दोन्ही मुले हे दोन्हीही धर्म मानणारी आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बॉलिवूडमधील आणखी कोणकोणते अभिनेते वयाच्या चाळिशी आणि पन्नाशीत वडील झाले...

Next Article

Recommended