आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊनमधील या अभिनेत्यांनी थाटला घटस्फोटीत तरुणींसोबत संसार, पाहा कोण आहेत ते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री घटस्फोटीत अभिनेत्यांसोबत लग्न करताना दिसतात. परंतु बॉलिवूडमध्ये अशाही काही जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटीत अभिनेत्रींसोबत लग्न केले. यामधील काही जोड्या प्रसिध्द आहेत. मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, अनुपम खेरसारख्या अभिनेत्या घटस्फोटीत तरुणींना आपला जोडीदार म्हणून स्वीकारले. आज आम्हू तुम्हाला अशाच काही जोड्यांविषयी सांगत आहोत, ज्यांनी घटस्फोट झालेल्या अभिनेत्री-तरुणींसोबत संसार थाटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या आहेत त्या जोड्या...