आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khan's Most Popular Love Affairs

3 परदेशी तरुणींना केलेय डेट, हे आहेत सलमानचे चर्चेतील अफेअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे ऐश्वर्या राय, कतरीना कैफ, लूलिया वेंचूर, (खाली) संगीता बिजलानी, सोमी अली
बॉलिवूड स्टार सलमानची बहीण अर्पिता खानच्या लग्नाचा नुकतेच एक वर्षे पूर्ण झाले आहे. हे लग्न धूमधडाक्यात पार पडले होते. या लग्नात अनेक अविस्मरणीय क्षण होते, परंतु जेव्हा कलीरोच्या विधीदरम्यान सलमान अर्पितासमोर झोपला होता तेव्हा कुणालाच हसू आवरले नाही.
कलीरेचा विधी पंजाबमध्ये असतो, तिथे वधू हातात घातलेले कलीरे अविवाहित तरुण-तरुणींच्या डोक्यावर टाकतात. असे मानले जाते, की ज्याच्या डोक्यावर कलीरे पडतात, त्याचे लग्न लवकर होते. यावेळी सलमान स्वत:च्या डोक्यावर कलीरे पाडताना दिसला. त्यामुळे सलमानसुध्दा त्याच्या लग्नासाठी तयार असल्याचे सर्वांना लक्षात आले होते.
मात्र ही केवळ लग्नातील धमाल-मस्ती होती हेही तितकेच खरे. कारण सलमानचे लग्न करण्याचा विचार नाहीये. कारण जेव्हा त्याला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला जातो, तेव्हा तो टाळतो.
तरीदेखील त्याच्याकडे गर्लफ्रेंड्सची कमी नाहीये. सलमानचे नाव माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनपासून परदेशी मॉडेल लुलिया वेंचूरपर्यंत अनेक तरुणींशी जोडले गेले. विशेष म्हणजे, सलमानने ज्या तरुणींना डेट केले त्यातील तीन तरुणी परदेशी होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमानच्या चर्चेतील अफेअर्सविषयी...