आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Dutt And These Stars Caught With Love Bites

OMG...संजयच्या गालावर कुणी केले किस, या स्टार्सचेही Love Bites कॅमे-यात झाले कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त अलीकडेच जयपूरमध्ये एका लग्नात सहभागी झाला होता. संजय एकटा नव्हे तर त्याची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलेसुद्धा त्याच्यासोबत येथे उपस्थित होते. लग्नात संजयने भरपूर धमाल-मस्ती केली. नवरदेवासोबत तालही धरला. या लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे संजयच्या गालावर यावेळी चक्क लिपस्टिकचे डाग दिसले.
एखाद्या महिलेने संजयच्या गालावर किस केल्याचे यावरुन दिसून आले. आता ही स्त्री त्याची पत्नी मान्यताच होती, की आणखी दुसरे कुणी हे तर कळू शकले नाही. मात्र चुंबन घेतल्यानंतर आपल्या गालावर लिपस्टिक डाग पडलेत, याकडे संजयचे लक्षच नव्हते. कारण संजयची त्याच रुपातील छायाचित्रे समोर आली आहेत. वरील छायाचित्रात नवरदेवासोबत दिसणा-या संजयच्या गालावरील लिपस्टिक तुम्ही स्पष्ट बघू शकता.

खरं तर बॉलिवूड स्टार्स वार्डरोब मालफंक्शन किंवा वादांमुळे चर्चेत येतात. परंतु कधी-कधी त्यांचे असेही क्षण कॅमे-यात कैद होतात. केवळ संजयच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींच्या कधी मानेवर तर कधी पाठिवर लव्ह बाईट्सचे निशाण दिसले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफसह अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या शरीरावर लव्ह बाइट्सचे निशाण दिसले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या सेलेब्सचा शरीरावर लव्ह-बाइट्सचे निशाण दिसले आहेत...