आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors And Actress Childhood Pictures Album

Pics : सलमानपासून ते सनी लिओनपर्यंत, बालपणी असा होता फेवरेट बॉलिवूड स्टार्सचा लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफचे बालपणीचे रुप - Divya Marathi
रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफचे बालपणीचे रुप

व्यक्ती मोठी झाल्यानंतर कशीही दिसो परंतु बालपणी सर्वांचेच रुप अगदी मन मोहून टाकणारे असते. मग ती सामान्य व्यक्ती असो अथवा प्रसिध्द व्यक्ती. सर्वांनाच बालपणी खूप प्रेम मिळते. तसेच काही बॉलिवूडच्या स्टार्सच्या बाबतीतही आहे. जे सुप्रसिध्द स्टार्स आज आपल्यासमोर एका ग्लॅमर जगात वावरत आहेत त्यांचेही बालपण आपल्यासारखेच खूप सुंदर होते.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बालपणी खूप क्युट होता. तर कंगना रनोट बालपणापासूनच स्टायलिश आहे. ऐश्वर्या राय आजसारखीच बालपणीदेखील अतिशय क्यूट आणि देखणी होती. बी टाऊनची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जीचेही बालपणीचे रुप अतिशय गोंडस होते. कतरिना कैफ क्यूट परीसारखी दिसायची. दीपिका पदुकोणच्या गालावर पडलेला डिंपल आकर्षणाचे केंद्रबिंदू असायचा आणि आजही आहे. पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री बनलेल्या सनी लिओनचे बालपणीचे रुप अतिशय गोंडस होते. आलिया भटसुद्धा बालपणी अतिशय गोंडस दिसायची.
या सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, श्रीदेवी, बिपाशा बसू, करीना कपूर यांच्यासमवेत इतर स्टार्स बालपणी कसे दिसत होते, हे तुम्हाला या पॅकेजमध्ये बघता येणार आहे.
चला तर मग सेलिब्रिटींच्या बालपणीच्या रुपाची झलक दाखवणारी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...